Tuesday, May 17, 2022

खूशखबर:’या’ दिवशी येणार पीएम किसान निधीचा 11 वा हफ्ता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) 11व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत.

योजनेच्या 12 कोटी 50 लाख लाभार्थ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यातच हप्ता येणे अपेक्षित आहे.लाभार्थ्यांच्या खात्यावर 11 वा

हप्ता लवकरच येईल अशी अपेक्षा आहे. राज्‍य सरकारांनी पात्र शेतकऱ्यांच्‍या रिक्वेस्ट फॉर ट्रान्स्फर (RFT) वर स्वाक्षरी केली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय्य तृतीयेला म्हणजेच 3 मे रोजी पंतप्रधान

मोदी स्वतः हा हप्ता जारी करतील अशी अपेक्षा आहे. कारण गेल्या वर्षी देखील 15 मे रोजी हप्ता जारी करण्यात आला होता.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीखही सरकारने 31 मे पर्यंत वाढवली आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये पाठवण्यात येतात. ही रक्कम 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. यामध्ये सुमारे 12.5 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!