Monday, May 23, 2022

निपल कव्हर वापरण्याचा नवा ट्रेण्ड, हा प्रकार नक्की काय असतो? फायदे-तोटे कोणते?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बाजारात अनेक फॅशनेबल आउटफिट्स मिळतात. मात्र ते घालतं तरी मनासारखा, विशेषत: सेलिब्रिटींचा असतो तसा परफेक्ट लूक मिळत नाही. फिटिंग अजागळच दिसतं किंवा काहीतरी बेढब.

मग महागड्या फॅशनेबल आऊटफिट घालण्याचा आनंदही मिळत नाही. त्याचं कारण असतं अशा ड्रेसेससाठी योग्य इनरवेअर घालण्याचं गणित. ब्रा चा चुकीचा प्रकार आणि आकार. जर योग्य ब्रा घातली नाही

तर ड्रेस नीट दिसत नाही. (Best way to use nipple covers) सहसा स्त्रिया फक्त कॉटनची साधी ब्रा किंवा पॅडेड ब्रा खरेदी करतात. पण उन्हाळ्यात पॅडेड ब्रा घातल्याने स्तनांमध्ये घाम येऊ लागतो. रॅश येते,

अस्वस्थवाटू लागतं. त्यात अनेकजणी निपल्स झाकण्यासाठी पॅडेड ब्रा घालतात पण त्यामुळ स्तन जास्तच मोठे दिसू लागतात. एकूण आकार बेढब दिसतो.हे निपल कव्हर्स नेकलाइन असलेल्या ड्रेससह घालता येतात.

ब्रा घालायची नसेल तरी सिलिकॉन लिफ्ट निप्पल कव्हर्स उपयुक्त ठरतील. या प्रकारच्या स्तनाग्र कव्हरमध्ये एक विस्तृत टेप असतो, ज्यामुळे स्तनाग्र वरच्या बाजूस उचलता येतात. अशी निप्पल कव्हर्स तुम्हाला मार्केटमध्ये ५०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळतील.

सुरकुत्या, म्हातारपणाच्या खुणा झटक्यात हटवतं व्हॅम्पायर फेशियल; ‘या’ ट्रिटमेंटसाठी किती खर्च येतो?जर तुम्ही नॉर्मल ब्रा घातली असेल आणि तुमचे स्तनाग्र त्यामध्ये दिसत नसेल तर तुम्ही यासाठी हार्ट शेप निपल

कव्हर किंवा पॅचेस वापरू शकता. यामुळे तुमची समस्या दूर होईल. बाजारात तुम्हाला हार्ट शेपचे निप्पल कव्हर्स 300 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मिळतात.

निपल्स कव्हरचा वापर कसा करायचा?:
हे निप्पल कव्हर्स खूप मऊ असतात आणि तुम्ही ते सहज लावू शकता. नॉन-पॅडेड ब्रासह या प्रकारचे निप्पल कव्हर सोबत ठेवा. ते कॅरी करून तुम्ही आरामात कोणताही पोशाख घालू शकता.

बाजारात 150 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत हे निपल्स कव्हर्स मिळतील.हायजिन सगळ्यात महत्त्वाचं. स्वच्छतेची काळजी घ्या. निपल कव्हर वापरण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावू नका.

यानंतर तुम्ही निपल्स कव्हरचा मागील स्टिकर काढा आणि त्यांना सुरक्षितरित्या निपल्सवर ठेवा. आता निप्पल कव्हर पेस्ट करा आणि हलक्या हातांनी दाबा.

हवं तेव्हा काढून टाका.

२. निप्पलवर जखमा असल्यास किंवा निप्पलच्या आजूबाजूची त्वचा असल्यास निप्पल कव्हर वापरू नये.

३. स्तनाग्र कव्हर काढताना चुकूनही कोणतीही तीक्ष्ण, धारधार वस्तू वापरू नका.

४. खूप घाम येत असल्यास, वापरलेले निप्पल कव्हर आधी स्वच्छ करा आणि नंतर ते पुन्हा वापरा.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!