Tuesday, May 17, 2022

मोठी बातमी:महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:: राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात दिवसभर राडा पाहायला मिळाला. या संपूर्ण वादावरुन राजकारण ढवळून निघालं. या वादानंतर अखेर खार पोलिसांनी

राणा दाम्पत्याला अटक केली. या अटकेनंतर राज्याचा प्रवास हा राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने निघाल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील या सर्व राड्यामुळे राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेने जोर धरला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी वेळ आलीये, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रपती राजवटीसाठी शिवेसेनेचे खासदार

संजय राऊत यांनी भाजपला खुलं आव्हान दिलं.राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक हिसंक आंदोलनं झाली. ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या राष्ट्रपती राजवटीच्या

चर्चेला आणखी उधाण आलंय. दरम्यान आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एकूण 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू:

1) 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980

2) 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014

3) 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019

ताज्या बातम्या

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...
error: Content is protected !!