Wednesday, May 25, 2022

देवेंद्र फडणवीस म्हणजे, उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरुय. महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा सामना रंगताना दिसतोय. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी

भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. अनेकांची तोंडं एकाच पक्षात राहूनही वेगवेगळ्या दिशेला असतात. ते सर्व एकत्र आल्याशिवाय समन्वय साधता येणार नाहीय. सत्तेसाठी आसुसलेली

माणसं सत्ता मिळत नाही, म्हणून वेगवेगळे उपद्व्याप करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावलाय.खडसे पुढे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस आघाडी सरकार स्थिर होत आहे.

त्यामुळं हे सरकार आता अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरुय. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचं उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं झालंय.

सत्ता कधी मिळवायची, यासाठी नवरा उतावळा झालाय, असा घणाघात त्यांनी केला.सत्तेसाठी भाजपवाल्यांनी फोन टॅपिंग देखील सुरू केलंय. 67 दिवस माझा फोन टॅप केला. इतकी हलकट आणि नीच प्रवृत्ती

मी राजकारणात पाहिली नाही. या राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी आणि मागच्या दरानं सत्ता आणावी हा यांचा हेतू आहे, अशी टीका

खडसेंनी भाजपवर केलीय. 2024 ला आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!