Friday, May 20, 2022

नगर ब्रेकींग : हाॅटेलमध्ये वेश्याव्यावसाय; माजी नगरसेवकाला अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:24 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी अहमदनगर शहरातील महेश टॉकिज जवळील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यावसाय सुरू

असल्याचा प्रकार समोर आला होता. माजी स्थायी समितीचे सभापती संजय बाबुराव गाडे (वय 57 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) याला स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध

कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली.अहमदनगर शहरातील महेश टॉकिज जवळील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यावसाय सुरू

असल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी देहविक्री करणार्‍या दोन महिलांची सुटका केली होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजु सलीकचंद

सौदे (वय 59 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) व संजय बाबुराव गाडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गाडे पसार होता. तो तारकपूर परिसरात येणार

असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तोफखाना पोलिसांंनी तारकपूर परिसरात सापळा रचून आरोपी गाडे याला ताब्यात घेत अटक केली.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...

तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक विकत घेताय सावधान

माय महाराष्ट्र न्यूज:ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे वाढते अपघात पाहून परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. या ई-बाईक जर राज्य...

12वी उत्तीर्ण झाल्यावर मुलाला मिळणार 32 लाख रुपये, अशा प्रकारे घ्या या योजनेचा लाभ

माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य आनंदी असावे असे वाटते. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि लग्नात कोणतीही अडचण येऊ नये, अशी पालकांची...
error: Content is protected !!