Friday, May 20, 2022

महाराष्ट्रात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता ? वाचा 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोना रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पण, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस आवर्जून घ्या,’ असा

सल्ला सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिला आहे. राज्यात चांगले झालेले लसीकरण, लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपयांबद्दल झालेली जागृती आणि दोन वर्षांमध्ये ७८ लाख ७६ जणांना

झालेला कोरोना संसर्ग, यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता कमी झाल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

तेथे गेल्या काही आठवड्यांमध्ये चार ते पाच पटीने नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट निर्माण होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरत आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्य

खात्यातील तज्ज्ञांनी हा सल्ला दिला.‘राज्याच्या कोणत्या भागात रुग्ण आढळत आहेत. तेथे ‘क्लस्टर’ आहे का, यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या राज्यात आढळणारा ओमिक्रॉनचा व्हेरियंट आहे.

त्यामुळे विषाणूचा व्हेरियंट बदलला नाही, तर खूप मोठी लाट येण्याची शक्यता कमी आहे,’ असे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले. राज्यात लसीकरण चांगले झाले आहे. शिवाय या तीनपैकी कोणत्या न कोणत्या लाटेत बहुतांश रुग्णांना

कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढल्याची माहिती इम्युनोलॉजिस्टने दिली.राज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर

बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक आठवड्याचे निरीक्षण केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत नाही.

ताज्या बातम्या

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...
error: Content is protected !!