Friday, May 20, 2022

औरंगाबाद ते पुणे फक्त सव्वा तासांत,बीड-नगर-पैठण या रस्ताची गडकरींनी केली नवीन घोषणा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते धुळे-सोलापूर

हायवेसह विविध रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. दरम्यान, यावेळी नितीन गडकरींनी औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या

घोषणा केल्या आहेत. यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे, नवीन औरंगाबाद-पुणे दुर्तगती महामार्ग. या सोहळ्याला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

आपल्या भाषणात नितीन गडकरींनी भाजपच्या कामांचा पाढा वाचला. तसेच, 2024 पर्यंत औरंगाबादमध्ये 25000 कोटी रुपयांचे कामे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

यावेळी त्यांनी औरंगाबादमध्ये भविष्यात मेट्रो येणार असल्याचेही सांगितले. यासाठी डीपीआर तयार असून, महामेट्रोकडून त्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, 2024 पर्यंत मराठवाड्यातील

रस्ते अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे करणार असंही ते म्हणाले.औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती मार्गाची घोषणा गडकरींनी यावेळी केली. यासाठी 10,000 कोटींचा खर्च होणार आहे.

बीड-नगर-पैठण या मार्गाने या रस्ता जाईल. त्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे, पुढच्या वेळेला आल्यावर याचे भूमिपूजन करणार, असंही ते म्हणाले. या नवीन रस्त्यामुळे औरंगाबाद ते पुणे अवघ्या

सव्वा तासात पूर्ण होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. याशिवाय, येत्या काळात रोप वे बाबात आम्ही सकारात्कमक असून, त्याबाबत प्रस्ताव द्या, आम्ही मंजूर करू, असेही त्यांनी मंचावर उपस्थित नेत्यांना म्हटले.

नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3062 कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजनही केले. राष्ट्रीय महामार्ग 752 मधील औरंगाबाद ते पैठण चौपदरीकरण (42 किमी) या

1670 कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन केले जाईल. दौलताबाद टी पॉइंट ते माळीवाडा, माळीवाडा ते देवगाव रंगारी ते शिऊर 185 कोटींचा रस्ता, कसाबखेड्यापासून देवगाव रंगारी (10 किमी) एकूण (किंमत 47 कोटी) रस्त्याचेही भूमिपूजन केले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!