Friday, May 20, 2022

केवळ एक लाख रुपयांत सुरू करा हा बिझनेस, दर महिन्याला ८ लाख रुपयांपर्यंत कमाई

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्हाला दररोजच्या नोकमीमुळे कंटाळा आला असेल आणि तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय आहे.

काकडीच्या शेतीचा. हा व्यवसाय तुम्ही कधी आणि कसा सुरू करू शकता याची माहिती पुढील प्रमाणेजर तुम्हाला बिझनेसमधून अल्पावधीत बंपर फायदा कमवायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी

चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासाठी तुम्हाला सरकारकडून सब्सिडीसुद्धा मिळेल. या बिझनेसमध्ये तुम्ही सुमारे एक लाख रुपये गुंतवून दरमहा ८ लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.काकडीच्या शेतीमधबन

नफा कमावण्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहण्याची आवश्यकता नाही. काकडीची लागवड केल्यावर चार महिन्यांनंतर तुम्ही आठ लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. त्यासाठी नव्या पद्धतीची शेती

करण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने नेदरलँड्समधून आणलेल्या खास प्रकारच्या काकडीच्या बियाण्याची लागवड करून नफा कमावला आहे. या व्यवसायामध्ये फायदा आहे.

तुम्ही सर्वप्रथम या व्यवसायासाठी सरकारकडून सब्सिडी घेऊ शकता.काकडी लागून ती तयार होण्यासाठी ६० ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. पावसाळ्यामध्ये काकडीची शेती अधिक होते. काकडीच्या शेतीसाठी

जमिनीचा पीएच ५.५ ते ६.८ पर्यंत असणे उत्तम मानले जाते. काकडीची शेती नदी आणि तलावाच्या शेजारीही करता येऊ शकते.त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम शेडनेट हाऊस तयार केले पाहिजे. उत्तर प्रदेशमधील

शेतकरी दुर्गा प्रसाद यांनी या शेतीसाठी शेतामध्येच शेडनेट तयार केला आहे. त्यानंतर त्यांनी नेदरलँडहून ७२ हजार रुपयांचे बियाणे मागवले. बियाणे लावल्यापासून चार महिन्यांनंतर त्यांनी ८ लाख रुपयांच्या काकड्यांची विक्री केली आहे.

या काकडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये बिया कमी असतात. त्यामुळे ग्राहकांकडून त्यांना अधिक मागणी असते. त्यामुळेच याची किंमतसुद्धा देशी काकडीपेक्षा अधिक असते. नेदरलँड्समधील

बी असलेली की काकडी ४० ते ५० रुपये प्रति किलोच्या हिशेबाने विकली जाते. तसेच तिला वर्षभर मागणी असते.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!