Tuesday, May 24, 2022

या कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाप्रतिबंधक लस कोविशील्ड ओमिक्रॉन व्हेरिएंटवर सक्षम नसल्याचे अभ्यासात समोर आले आहे. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सरकारतर्फे करण्यात आले.

यात पुण्याच्या कोविशील्ड आणि हैदराबादच्या कोव्हॅक्सिन या लशींचा समावेश आहे. लहान मुलांसाठीचे लसीकरणही सध्या सुरू आहे. मागील अडीच वर्षांपासून कोविडचे वेगवेगळे व्हेरिएंट पाहायला मिळाले.

यात डेल्टा तसेच ओमिक्रॉन यांचा समावेश आहे. आता अभ्यासाअंती आणखी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर कोविशील्ड फारशी प्रभावी ठरत नाही. त्यामुळे

बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनेच ही माहिती दिली आहे. अनेकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ते निश्चिंत आहेत. मात्र आता ही माहिती चिंता वाढवणारी आहे.

आणखी एका कोव्हॅक्सिन लसीतूनदेखील ओमिक्रॉनविरोधात अभ्यासात आढळून आलेली माहिती अशी, की मर्यादित संरक्षण मिळू शकते. विषाणूच्या म्युटेशनमुळे हे घडत असल्याचे समोर आले आहे.

ICMRच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या तज्ज्ञांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींबाबत संशोधन केले.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!