Friday, May 20, 2022

Sex Education : पुरुषांना ‘या’ सेक्स स्टेप्सचा येतो कंटाळा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रिलेशनशिपमध्ये किंवा प्रेमाच्या नात्यात लैंगिक संबंधांच्या बाबतील कपल्सला एकमेकांची फार काळजी घ्यावी लागते.

दांपत्यात लग्नानंतर नातं बहरण्यात लैंगिक संबंध हे फार महत्त्वाचे असतात. अनेकजण लग्नाआधी त्यांच्या लैंगिक गरजा किंवा लैंगिक संबंधांबद्दल

खुलेपणानं बोलत असतात. त्यामुळं पार्टनरला कोणत्या वेळी काय हवं असतं, याबद्दल माहिती होत असते. त्यात पुरुषांच्या लैंगिक गरजा फार जास्त असतात कारण त्यांना सेक्सबद्दलचं आकर्षण आण त्याची आवड

जास्त असते. अनेकदा पुरुषांच्या डोक्यात लैंगिकतेचाच विचार घोळत असतो. त्यामुळं लैंगिक संबंधादरम्यान महिलांना पुरुषांची अधिक काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर याबाबत

महिला अथवा पुरुषांच्या आवडीनिवडी काय आहेत, याबाबतही दांपत्यांना माहिती असायला हवं. पुरुषांना सेक्सदरम्यान काही स्टेप्स आवडत नाहीत, त्यामुळं त्यांचा लैंगिक संबंधातील रस कमी होत जातो.

त्यामुळं पुरुषांना सेक्सदरम्यान कोणत्या स्टेप्स आवडत नाही आणि त्यासाठी महिलांनी काय करायला हवं, याबाबत जाणून घेऊयात.

– ही स्टेप अनेक बॉलिवूड तसेच हॉलिवूड चित्रपटांत लैंगिक दृष्यांदरम्यान दाखवण्यात आलेली आहे. ही स्टेप महिलांमधील कामोत्तेजना, हालचाल आणि वेग यावर आधारित असल्यानं या स्टेप्समुळं

पुरूषांना अस्वस्थ होतं. त्यांना यावेळी मनासारखे लैंगिक संबंध प्रस्थापित करता येत नाही. त्यामुळं या स्टेप्समध्ये पुरूष अस्वस्थ होतात.

डॉगी स्टाईल- या लैंगिक संबंधादरम्यानच्या स्टेप्समध्ये कपल्स एकमेकांवर झुकतात, यात त्यांचा भार हा गुडघ्यांवर व हातांवर असतो. या लैंगिक संबंधाच्या स्टेप्सची तुलना मिशनरी सेक्स बरोबर केली जात असल्यानं अनेक पुरूषांना ही स्टेप्स आवडत नाही. या स्टेप्समुळं पुरूषांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन त्यांची हालचाल मर्यादित होते.

मिशनरी आणि स्पुनिंग- मिशनरी ही स्टेप्स पुरुषांना फार कंटाळवाणी वाटत असली तरी मात्र काही महिलांनी ती आवडत असते. त्यामुळं या स्टेप्समध्ये एका आनंद मिळतो तर दुसरा निराश होतो. त्याचबरोबर महिलांना स्पुनिंग ही स्टेप्स प्रचंड आवडते.

या लैंगिक क्रियेत कपल्स एकमेकांना मिठी मारत असताना सेक्स करतात. परंतु त्यात पुरुषांना रस नसतो कारण त्यांना यात स्वत:चं नियंत्रण कमी असल्याचं वाटतं.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!