Wednesday, May 25, 2022

अत्यंत महत्त्वाचे: नगरमध्ये बाटली व ड्रममध्ये पेट्रोल मिळणार नाही…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी काळातील सण-उत्सव व शहरातील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोल पंपावर बाटली, ड्रममध्ये पेट्रोल

विकण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तोफखाना पोलिसांनी पंप चालकांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होईल या

पद्धतीने कुरापती सुरू आहेत. आंबेडकर जयंती दिनी अनुचित घटना घडली आहे. सोशल मीडियातून तणाव निर्माण होईल, असे मेसेस व्हायरल होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी

सण उत्सवाच्या काळात समाजकंटकांकडून अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंप चालकांची बैठक निरीक्षक ज्योती

गडकरी यांनी घेतली. पेट्रोल पंपावर बाटलीमध्ये अथवा ड्रममध्ये पेट्रोल व डिझेलची विक्री करू नये,पंपांवर सुरक्षा रक्षक नेमावेत, अशा सूचना पंप व्यवस्थापनाला दिल्या आहेत. यावेळी

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 8 पैकी 6 पेट्रोल पंपाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पेट्रोल पंप मालक, चालकांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटिसा देण्यात आल्याचे निरीक्षक गडकरी यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!