Wednesday, May 25, 2022

शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा स्टोअर रुममधला व्हिडीओ व्हायरल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कांकेरच्या सरकारी हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या मुख्याध्यापकाला, ज्याने शाळेच्या स्टोअररूमला लैंगिक गैरवर्तन आणि वैयक्तिक आनंदासाठी गुप्त जागा बनवल्याचा आरोप आहे.

त्याला गावकऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात आले आणि नंतर जिल्हा प्रशासनाने निलंबित केले.प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनाने लैंगिक गैरवर्तनात सहभागी असलेल्या शाळेच्या

मुख्याध्यापकाला निलंबित केले. कांकेर येथे असलेल्या एका शाळेत घडला आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच शाळेतील शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. एवढंच नाही तर हे दोघे

अनेकदा शाळेतल्याच एका बंद वर्गात गैरकृत्य करायचे. या गैरप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या ९ वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. अनेकदा लोकांनी दोघांना

शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडले, मात्र पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. यावेळी मात्र लोकांनीच व्हिडिओ बनवून व्हायरल केला, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी

मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. हे संपूर्ण प्रकरण इंद्रप्रस्थ गावातील पीव्ही ३९ येथील शाळेतले आहे. राजेश पाल हा मुख्याध्यापक म्हणून या शाळेत काम करतो. त्याचे माध्यमिक शाळेतील विवाहित

महिला कर्मचाऱ्याशी त्याचे अनैतिक संबंध होते. अनेकदा हे दोघेही शाळेतच शीरिरीक संबंध ठेवायचे. सुट्टीच्या दिवशी दोघेही शाळेत भेटायचे.

मग मुख्याध्यापकाच्या रूमला लागून असलेल्या स्टोअर रूममध्ये शारीरिक संबंध ठेवत. गावातील लोकांनाही याची माहिती होती.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!