Monday, May 23, 2022

मोठी बातमी:13 दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची पूर्ण यादी!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहे. मे महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मे महिन्यामध्ये बँकेशी संबंधित काही कामं असतील तर तुम्ही आतापासूनच नियोजन

करायला सुरुवात करा. कारण मे महिन्यामध्ये 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. कोणत्या दिवशी बँका बंद असणार आहे .

हे जर तुम्हाला माहिती असले तर तुमची बँकेची कामं देखील व्यवस्थित पूर्ण होतील आणि तुमचा वेळ वाचेल.आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, मे महिन्यापासून सलग चार दिवस बँकेला सुट्टी असेल.

या सुट्ट्या राज्य आणि स्थानिक सणांनुसार बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयकडून चार आधारावर जारी केली जाते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांवर आधारित आहे.

राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, राज्यांनुसार बँकांना काही सुट्ट्या देखील आहेत. अहवालानुसार, मे महिन्यात विविध झोनमधील एकूण 31 दिवसांपैकी 13 दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँकांच्या वतीने ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी मे महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी सर्व सुट्ट्यांची काळजी घ्यावी. तुमच्या शहरात किंवा राज्यात कोणत्या महत्त्वाच्या दिवशी शाखा बंद राहतील याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.

मे महिन्यात या दिवशी बँका राहणार बंद –

1 मे 2022 – कामगार दिन / महाराष्ट्र दिन. (देशभरातील बँका बंद. रविवारीही या दिवशी सुट्टी असेल.)

2 मे 2022 – महर्षी परशुराम जयंती – अनेक राज्यांमध्ये सुट्टी

3मे 2022 – ईद-उल-फित्र, बसव जयंती (कर्नाटक)

4 मे 2022 – ईद-उल-फित्र, (तेलंगणा)

8 मे 2022 – रविवार

9 मे 2022 – गुरु रवींद्रनाथ जयंती – पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा

14 मे 2022 – दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी

15 मे 2022 – रविवार

16 मे 2022 – बुध्द पौर्णिमा

22 मे 2022 – रविवार

24 मे 2022 – काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस – सिक्कीम

28 मे 2022 – चौथ्या शनिवारी बँकांना सुटी

29 मे 2022 – रविवार

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!