Wednesday, May 25, 2022

सावधान! ही 5 फळे खाल्ल्यानंतरही चुकूनही पिऊ नका पाणी, होतील गंभीर आजार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपणा सगळ्यांना माहित आहेच. पण कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पित नाही? हे अनेकांना माहित नसेल.

बहुतांश लोक फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिण्याची चूक करतात. पण ही चूक खूप महागात पडू शकते, हे आपल्या लक्षातच येत नाही. काही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे, हे आपल्या आरोग्यासाठी

हानीकारक ठरू शकते. त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर लहान मुले आणि प्रौढांनी देखील विशेष काळजी घेणे गरजे आहे.आपल्याला माहित असेल की, सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते.

ते खाल्ल्यानंतर पूर्ण जेवण झाल्यासारखे वाटते. दीर्घकाळ पोट भरलेले असते. परंतु तुम्ही सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर हा फायबर तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोचत नाही. लघवीद्वारे फायबर

शरीराच्या बाहेर फेकले जाते. तसेच सफरचंद खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास पचनसंस्था नीट काम करू शकत नाही. अन्नाचे पचन व्यवस्थित न झाल्याने तुम्हाला गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

टरबूज हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे सामान्य फळ आहे. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते. या फळामध्ये फ्रक्टोज म्हणजेच नैसर्गिक साखर देखील असते. त्यामुळे तुम्ही टरबूज

खाल्ल्यानंतर पाणी पितात आणि फ्रक्टोज थेट तुमच्या पोटात पोहोचते. त्यामुळे तुम्हाल पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे टरबूज खाल्ल्यानंतर किमान एक तास आधी किंवा एक तास पाणी पिऊ नये.

टरबूज व्यतिरिक्त उन्हाळ्यात खाल्ले जाणारे दुसरे सर्वात रसाळ आणि स्वादिष्ट फळ म्हणजे खरबूज. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच खरबूजमध्ये देखील नैसर्गिक साखर असते. त्यामुळे

पाण्याने भरलेल्या फळांवर पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित आजार डोके वर काढतात. एवढेच नाही तर खरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळीही बिघडू शकते.

काही महिला-पुरुष सडपातळ असतात. त्यांनी केळी खायला आवडते. केळी खाल्ल्याने शरीरात चरबी वाढते. पण तुम्हाला माहित आहे का, केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास शरीरातील फॅट अचानक बदलतात.

तसेच शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. रक्तातील साखरेची पातळीही वाढते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.जांभूळ हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी एक हेल्दी फळ आहे. खरोखरच अनेकांना

आवडणारे ते सर्वोत्तम फळ आहे. यामध्ये असणारा नैसर्गिक गोडपणा तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित करतो. पण जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण यामुळे तुम्हाला खोकला किंवा सर्दी होऊ शकते.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!