Tuesday, May 24, 2022

महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात पावसासाठी हवामान पोषक असले तरी काही भागात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. परिणामी कमाल तापमानातील चढ-उतार सुरू आहे. राज्यात मंगळवारी

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा ही हवामानशास्त्र विभागाने

दिला आहे. सोमवारी राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली होती. मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट पाहायला मिळाली.

दरम्यान पुढील चार दिवस राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान हे २ ते ४ अंशांनी वाढू शकेल. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार येत्या गुरुवारपर्यंत

(ता. २८) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस कायम राहणार असून मध्य महाराष्ट्रात २६ ते २९ एप्रिल या कालावधित उष्णतेची लाट येऊ शकते. उर्वरित राज्यात हवामान कोरडे

राहण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी (ता. २६) लातूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.विदर्भात पारा ४५ अंशसोमवारी राज्यातील सर्वाधिक कमाल

तापमानाची नोंद वर्धा येथे ४५ अंश सेल्सिअस इतकी झाली. अकोला, चंद्रपूर, ब्रम्हपुरी येथे ४४ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदले गेले. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात कमाल तापमान हे ४० ते ४२ अंशादरम्यान

होते. मात्र आता पारा पुन्हा वाढू लागला असून विदर्भात बुधवारपासून (ता. २७) उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.येथे तापमान अधिकवर्धा ४५ब्रम्हपुरी ४४.९चंद्रपूर ४४.६अकोला ४४.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!