Wednesday, May 25, 2022

नेवासा येथे नव्याने उपविभागाची निर्मिती :जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे: मृद व जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाची फेररचना करण्यात आली आहे. कामात सुसूत्रता राखण्यासाठी आणि विभागांतर्गंत सर्व तालुक्यांतील कामे अधिक

गतीने पूर्ण होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या नवीन उपविभागाची नव्याने निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नेवासा या उपविभागाअंतर्गत नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र येणार आहे. श्रीगोंदा तालुक्यासाठी स्वतंत्र नगर व पारनेर,

श्रीरामपूर- राहता-कोपरगाव- राहुरी, संगमनेर व आकोले, जामखेड व कर्जत आणि आता नव्याने फेररचना करण्यात आलेला नेवासा हे ६ उपविभाग अहमदनगरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येतील.

जलसंधारण विभागाच्या राज्ययंत्रणेची १७७ उपविभागीय कार्यालये तर जिल्हा परिषदेची उपविभागीय १८९ उपविभाग मंजूर आहेत. आता फेररचनेअंतर्गत

जिल्हा परिषदेसाठी २ तालुक्यांकरिता १ उपविभाग याप्रमाणे २१ उपविभाग मंजूर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!