Tuesday, May 17, 2022

१०० रुपये खर्च, ३०० विक्री, अवघ्या १० हजारात सुरू होणार हा जबरदस्त व्यवसाय

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजच्या काळात, अशा अनेक व्यवसाय कल्पना आहेत, ज्याची सुरुवात कमीतकमी गुंतवणुकीने करता येते. या कल्पनांची योग्य

अंमलबजावणी केली तर कमी वेळात चांगला नफाही मिळवता येतो. असाच एक हंगामी व्यवसाय म्हणजे मच्छरदाणीचा. वर्षातील सहा ते आठ महिन्यांमध्ये याला प्रचंड मागणीही असते.

दरवर्षी उन्हाळा आणि पावसाळ्यात मच्छरदाण्यांना चांगली मागणी असते, ती स्थानिक पातळीवरही पूर्ण होऊ शकते.या व्यवसायासाठी नेट आणि धागा हेच मुख्य कच्चा माल आहे. मच्छरदाणीचे

साधारणपणे दोन प्रकार असतात पहिला म्हणजे कॉटन आणि दुसरा म्हणजे सिंथेटिक. जर तुम्ही घाऊक बाजारात विकत घेतले तर तुम्हाला 10-12 हजार रुपयांना संपूर्ण नेट रोल मिळू शकतो.

तुम्ही घरातही एखाया व्यक्तीकडून मच्छरदाणी शिवून घेऊ शकता. एका रोलमध्ये अनेक मच्छरदाणी सहज तयार होतात. त्यांची विक्री करूनही चांगला परतावा मिळतो.बहुतेक सिंगल

बेड आणि डबल बेड मच्छरदाण्यांना बाजारात मागणी आहे. याशिवाय लहान मुलांसाठी वेगवेगळ्या डिझाइनमध्ये मच्छरदाण्या विकल्या जातात. सिंगल बेड मच्छरदाणीबद्दल बोलायचे झाले तर

त्याचा खर्च 100 रुपयांपर्यंत जातो, तर बाजारात ती सहजरित्या 300 रुपयांना विकली जाऊ शकते. तसेच डबल बेड मच्छरदाणी बाजारात 600 ते 700 रुपयांना विकली जाते, तर त्यांचा खर्च

200 रुपयांपेक्षा कमी आहे. अशा प्रकारे मच्छरदाणीच्या व्यवसायात सहजरित्या तीनपट परतावा मिळवता येतो.यामध्ये लगेच खराब होणाऱ्या वस्तूही नसल्यानं यात नुकसानीची

जोखीमही कमी आहे. महत्त्वाचं म्हणजे या सेगमेंटमध्ये ब्रँडेड प्रोडक्ट्सचं वर्चस्वही नाही ही उत्तम बाब आहे. तुम्हाला यासाठी आसपास दुकानं शोधण्याची गरज आहे. तसंच तुम्हाला तुमचा

प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांना तयार करावं लागणार आहे. मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असल्यास तुम्हाला एक्सपोर्टचा पर्यायही उपलब्ध आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!