Tuesday, May 24, 2022

गरोदर असतानाही नवरा अनैसर्गिक सेक्स करतो, महिलेची तक्रार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गरोदर असतानाही नवरा अनैसर्गिक सेक्स करत असल्याची तक्रार एका महिलेने नवी दिल्ली येथे केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

तिच्या तक्रारीनुसार, यापूर्वी एकदा गरोदर असतानाही नवऱ्याने तिच्यासोबत अनैसर्गिक सेक्स केला, त्यामुळे तिचा गर्भपात देखील झाला आहे.ही महिला 23 वर्षांची असून तिचं सासर उस्मानपूर येथे आहे.

महिलेचा विवाह पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये झाला होता. लग्नाच्या काही महिन्यातच तिचा नवरा तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवायला लागला.

जेव्हा ती मनाई करत असे, तेव्हा नवरा तिला पिस्तुलाचा धाक दाखवून गंमत म्हणून घाबरवत होता.अनसैर्गिक शारीरिक संबंधांचं प्रमाण वाढलं तेव्हा महिलेला वेदना होऊ लागल्या. तेव्हा तिने

आपल्या सासुला याबाबत माहिती दिली. तेव्हा हा नवराबायकोचा खासगी प्रश्न असल्याचं सांगत सासूने काहीही करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने स्वतःहून नवऱ्याला हे प्रकार थांबवण्यास सांगितलं.

नवऱ्याने काही काळ हे प्रकार थांबवण्यासाठी तयारी दर्शवली. मात्र, काही काळाने त्याने हा प्रकार पुन्हा सुरू केला. त्यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला.

तेव्हा नवरा आणि मोठ्या दिराने तिला मारहाण केली. त्यानंतर महिलेने नवऱ्याविरुद्ध तक्रार केली आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!