Wednesday, May 25, 2022

लग्नानंतर पहिल्या रात्रीच नवरीचा विचित्र प्रताप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात सध्या लग्नसराईचा सिझन सुरू असून लग्नादरम्यानच्या विविध विचित्र घटना समोर येत आहेत. आग्रा येथून नुकतीच

अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत एका नवरीबाईने आपल्या पतीला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना घरात कोंडून दागिने घेऊन

सासरच्या घरून पळ काढला . ही घटना 25 एप्रिल रोजी आग्रा येथील शाहगंज भागात घडली. लग्नानंतर अवघ्या 10 तासांनी नववधू सासरच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी असा धक्कादायक प्रकार समोर आला.

हे प्रकरण शहागंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका चांदीच्या कारागिरासोबत घडलं आहे, जो नवरीच्या शोधात होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी

ताजगंज येथे राहणाऱ्या एका कारखान्यातील कर्मचाऱ्याने सांगितलं की, तोही आपल्या वहिणीसाठी नवरदेव शोधत आहे. दोन्हीकडील लोकांची भेट झाली आणि त्यांनी लग्नाला होकार दिला.

दरम्यान, नवरीच्या दिराने सांगितलं की, मुलीचं कुटुंब गरीब आहे, त्यामुळे ते लग्नाचा खर्च उचलू शकणार नाहीत. यानंतर लग्नाचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी नवरदेवाकडच्यांनी घेतली. 25 एप्रिल

रोजी वरात आग्राहून गोरखपूरला पोहोचली आणि दोघांनीही रितीरिवाजानुसार लग्न केलं. 26 एप्रिल रोजी सकाळी वधू आग्रा येथे पोहोचली.26 एप्रिल रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास

नवरी शांतपणे उठली आणि घराच्या अंगणातील भिंतीवर चढून फरार झाली. पळून जाण्यापूर्वी तिने सासूच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले. वधू फरार झाल्याचं नातेवाइकांना समजताच

सगळ्यांना धक्का बसला. दरम्यान, रात्री उशिरा कॉलनीतील चौकीदाराने नवरीला बाहेर जाताना पाहिले असता त्याला संशय आला आणि त्याने गेट उघडण्यास नकार दिला. त्याने नवरीची चौकशी करण्याचा

प्रयत्न केला असता चिने चौकीदाराला धमकावून पळ काढला.नवरदेव आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य रात्रभर नवरीचा शोध घेत राहिले, परंतु काही उपयोग झाला नाही. यामुळे हताश

झालेल्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण गाठून तक्रार दाखल केली. पोलिस आता कॉलनी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!