Wednesday, May 25, 2022

भयानक उष्णता! तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार; हवामान विभागाचा इशारा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप वाढला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरयाणा, राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये तापामानात

सातत्याने वाढ होत असतानाच हवामान विभागाने कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा इशारा दिला आहे.मे महिना सर्वाधिक उष्णतेचा मानला जातो. त्यामुळे पश्चिम राजस्थानातील

काही भागातील तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमाल तापमान 52.6 अंश सेल्सिअसची यापूर्वी नोंद झाली होती.हवामान खात्याचे महासंचालक

डॉ. एम. मोहपात्रा म्हणाले, गेल्या 122 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात यंदा देशाच्या मध्य आणि उत्तर पश्चिम भागात सर्वाधिक अधिक तापमान नोंदवण्यात आले. उत्तर-पश्चिम भागात 35.90 अंश सेल्सियस

तर मध्य भागात 37.78 अंश सेल्सियस तापमानाची नोद घेण्यात आली.हवामान खात्यानुसार यंदा देशातील बहुतांश भागत सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि पूर्वोत्तरच्या

काही भागांना वगळता देशातील बहुतांश भागातील पाऊस सामान्य तसेच त्याहून अधिक राहण्याची शक्यता डॉ. मोहपात्रा यांनी वर्तवली आहे. देशात मार्चपासून आतापर्यंत 32 टक्के पाऊस

कमी झाला आहे. मे महिन्यात 109 टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!