Wednesday, May 25, 2022

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, येथे करा अर्ज

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली बातमी आहे. रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये सुमारे एक हजारहून अधिक पदांवर

भरती करण्यात येणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने शिकाऊ पदांवरील भरती करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 24 मे 2022 पूर्वी भरतीसाठी

ऑनलाइन अर्ज करू शकतात. शिकाऊ पदांसाठी सुरू असलेल्या भरतीसाठी 25 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरतीअंतर्गत वेल्डर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर,

मशिनिस्ट आणि फिटरसह अनेक ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1033 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. तसेच, संबंधित

ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावी. तर सरकारी नियमांनुसार, राखीव

प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.या पदांवरील भरतीसाठी उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.या भरतीसाठी इच्छुक उमेदवार

24 मे 2022 पर्यंत apprenticeshipindia.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेल्वेच्या ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!