Tuesday, May 24, 2022

पत्नीने मधुचंद्राच्या रात्री पतीसोबत नको तो प्रकार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पाटन्यातून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एक नवरी आपल्या सासरच्या बाहेर धरणे आंदोलन करीत आहे. तिला पती, सासू आणि सासरच्यांसोबत

सासरच्या घरी राहायचं आहे. मात्र सासरच्या मंडळींनी तिच्याबाबत केलेल्या खुलाशानंतर लोक हैराण झाले आहेत.ही घटना पाटन्यातील राजीव नगर येथील आहे. येथे एक सून आपल्या

सासरी धरणे आंदोलन करीत आहे. तिचा आरोप आहे की, सासरची मंडळी तिला घरात घेत नाही. यावर सूनेचं म्हणणं आहे की, कोणत्याही परिस्थितीत तिला घरात जायचं आहे. या दोघांच्या वादात

पोलीस फक्त बघ्याचं काम करीत असून या सर्व प्रकरणामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे.या सूनेचं नाव स्मिता आहे. तीन वर्षांपूर्वी पाटन्यातील राजीव नगर येथे राहणाऱ्या रोहितसोबत तिचं लग्न झालं होतं.

लग्नाच्या वेळी दोन्ही पक्षाने आनंदाने आपल्या क्षमतेनुसार खर्च केला. मात्र लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री स्मिता आणि रोहितमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद झाला. यानंतर स्मिता माहेरी निघून गेली.

तेव्हापासून दोघे वेगळेच राहत आहेत.रोहितचे वडील विजय सिंह रेल्वेमध्ये अधिकारी पदावर होते. त्यांच्या आईने दावा केला आहे की, मधुचंद्राच्या रात्री स्मिताने रोहितला सँडलने मारहाण केली होती आणि माहेरी

पळून गेली. यानंतर कधी रोहित तिला न्यायला गेला नाही आणि तीदेखील पुन्हा सासरी आली नाही. आता मात्र तिला सासरी यायचं आहे. तिला घरात घेत नसल्याने घराबाहेर धरणे आंदोलन करीत आहे.

स्मिताने दावा केला आहे की, लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिचा हुंड्यासाठी छळ केला. म्हणून ती सासरहून निघून गेली.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!