Wednesday, May 25, 2022

या अभिनेत्याला अनेक महिलांशी शारिरीक संबध ठेवणं पडलं महागात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथच्या आयुष्याविषयी त्याच्या चाहत्यांना बरीच माहिती आहे. पण त्यांच्या आयुष्याशी निगडीत

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत लोकांना माहित नव्हत्या. अलीकडेच, विल स्मिथचं चरित्र पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यानंतर विल सतत चर्चेत आहे. विलने आपल्या पुस्तकात दावा

केला आहे की, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते.अभिनेत्याने आपल्या पुस्तकात सांगितलंय की, त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचं

अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते की, तो आजारी पडला. विल स्मिथचे हे पुस्तक या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालं. यामध्ये त्याने त्याचं आजवरचं आयुष्य आणि त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

विल स्मिथनं सांगितलं की, ज्या मुलीसोबत त्याचं ब्रेकअप झालं ती फक्त 16 वर्षांची होती. विल स्मिथ म्हणाला, ‘ब्रेकअप माझ्यासाठी असह्य झाला होता. त्यानंतर मी अनेक महिलांशी जवळीक साधू लागलो.

असं करण्यामागचं कारणही अभिनेत्याने सांगितलं. तो म्हणाला की मला आराम हवा होता कारण हार्टब्रेकवर औषध नाही.विल स्मिथने सांगितलं की, त्या मुलीवरून आपलं लक्ष वळवण्यासाठी आणि डिप्रेशन

टाळण्यासाठी, भरपूर शॉपिंग करण्याचा आणि अनेक मुलींशी संबंध ठेवण्याचा अवलंब केला. विल स्मिथने सांगितलं की, रिलेशनशिपमध्ये असताना तो फक्त एका मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता.

पण ब्रेकअपनंतर त्याने अनेक मुलींसोबत संबंध ठेवायला सुरुवात केल्यानं त्याची तब्येत बिघडली.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!