Wednesday, May 25, 2022

मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातली कमी होणारी रुग्णसंख्या पाहून काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मास्कसक्तीचा नियम शिथिल केला होता. आता मास्क परिधान करणं हे ऐच्छिक असेल, अशी

घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बंधांबाबत राज्य सरकार फेरविचार करणार असल्याचे संकेत मिळत आहे.

राज्यात शिथिल करण्यात आलेला मास्कसक्तीचा नियम पुन्हा लागू होण्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. माध्यमांशी

बोलताना आज राजेश टोपे म्हणाले की, जर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली, तर मात्र मास्कसक्ती पुन्हा लागू करावी लागेल. लसीकरणाचा वेग वाढवणं आणि लहान मुलांच्या

लसीकरणासाठी आवश्यक ते सर्व उपाय करणं हे आमचं लक्ष्य आहे.राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत

असल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. पुन्हा मास्क वापरायला सांगायचं की नाही, याबद्दलही चर्चा झाली. सध्या लोकांना मास्क वापरायचं आवाहन करत आहोत पण मास्क वापरणं ऐच्छिकच आहे.

याबाबत टास्क फोर्स आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत राहिलं आणि टास्क फोर्सनं सूचना दिल्या तर काही निर्बंध लागू करावे लागतील, असं अजित पवार म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!