Tuesday, May 17, 2022

या महिन्यात 11 दिवस बँका बंद

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नव्या महिन्याची सुरुवातच सुट्टीने झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी रविवार असल्याने देशभरातील सर्व बँकांचे कामकाज

आज होणार नाही. महाराष्ट्रासहित देशाच्या अन्य राज्यात मे महिन्यात विविध सुट्ट्यांमुळे कामकाज बंद राहणार आहे. सणवार व साप्ताहिक सुट्ट्यांचा

विचार करता मे महिन्यात एकूण अकरा दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे. यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथ्या शनिवारच्या सुट्टीचा देखील समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर घोषित करते. यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून तीन श्रेणीत सुट्ट्यांची वर्गवारी केली जाते. त्यानुसार बँक निहाय सुट्ट्यांचे स्वरुप

बदलत असते. चालू महिन्यात तुमची बँकेत कामे असल्यास तुम्हाला बँकांच्या सुट्ट्यांची वेळापत्रक पाहावे लागतील. अन्यथा तुमचं नियोजन कोलमडू शकतं. आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी तुम्ही नियोजन समजावून घेणं महत्वाच आहे.

मे महिन्यातील सुट्ट्यांचं वेळापत्रक-
· 1 मे – महाराष्ट्र दिन व रविवार
· 3 मे- मंगळवार (ईद-उल-फितर, भगवान परशुराम जयंती, अक्षय्य तृतीया)
· 8 मे- रविवार

· 9 मे- रवींद्रनाथ टागोर जयंती (विशिष्ट राज्य)
· 14 मे- दुसरा शनिवार
· 15 मे- रविवार सुट्टी
· 19 मे- गुरुवार (बौद्ध पौर्णिमा)
· 22 मे- रविवार

· 28 मे- चौथा शनिवार
· 29 मे- रविवार सुट्टी
बँका बंद, कामकाज सुरू-

ताज्या बातम्या

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...
error: Content is protected !!