Wednesday, May 25, 2022

मासिक पाळी येण्याआधीही होतोय का त्रास? हे घरगुती उपाय करा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. मासिक पाळी दरम्यान पोट दुखी, कंबर दुखी, पाठ दुखी आणि इतर शारिरीक

दुखणे यासासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या दुखण्यामुळे महिलांना उठण्यापासून ते बसण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी

अवघड होऊन जातात. अनेकदा या काळात महिलांमध्ये चिंता आणि उदासिनता जाणवू लागते. ही समस्या बहूतेक महिलांमध्ये आढळून येते. तुम्हालाही मासिक पाळी येण्याआधी असा त्रास होणं

ही सामान्य बाब आहे. काही ठराविक समस्यांमध्ये मासिक पाळी येण्यापूर्वी मनात असलेली चिंता ही पुढे जाऊन वेगळं रूप घेऊ शकते. उदाहरणार्थ चिंता, भीती, ताण. जर तुम्हाला ही लक्षणे गंभीर स्वरूपात

दिसून आली तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांना दाखवा.खरं तर काही महिलांमध्ये मेडिकल कंडिशनमुळे देखील असा त्रास उद्भवू शतकतो. पण असा त्रास जर पीएमएसच्या लक्षणांपैकी एक असेल तर काही घरगुती

उपाय करून तुम्ही यापासून सुटका करून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत.तुम्हालाही मासिक पाळी येण्याआधी चिंता, उदासिनता आणि अस्वस्थता

वाटत असेल तर तुमच्या शरीराला योग्य पोषण देण्यास सुरूवात करा. यासोबत तुम्ही तुमच्या लाईफस्टाइलमध्येही योग्य बदल करणे गरजेचे आहे.कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ६ असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.

उदाहरणार्थ घेवडा, हिरव्या पालेभाल्या, बदाम, केळी, अ‍ॅव्होकॅडो, काजू इत्यादी.कॉम्प्लेक्स कार्ब्स युक्त पदार्थ खाण्यास सुरूवात करा. मासिक पाळीच्या काळात तुम्ही सुरूवातीला मॅग्नेशिअम रिच

फूडचे सेवन करा. दिवसातून एकदा कॅमोमाइल चहा प्या. चालण्याचा व्यायाम करण्यास विसरू नका. कमीत कमी अर्धा तास चालणे गरजेचे आहे. दिवसातून जास्तित जास्त पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा.

दिवसभरात २-३ लीटर पाणी पिणं गरजेचं आहे.हे घरगुती उपाय करून तुम्ही मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासापासून सुटका करू शकता.

या काळात तुम्ही दिलासा मिळू शकतो आणि मासिक पाळीच्या काळ आनंदात घालवू शकता.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!