Tuesday, May 17, 2022

या तारखेपर्यंत जाहीर होणार दहावी, बारावी परीक्षांचे निकाल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेला बसलेले हजारो विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहे.

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळने सांगितले की दाहावी आणि बारावीचे निकाल जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात एसएससी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती आणि तर एचएससी परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी TOI शी बोलताना म्हणाले की “शिक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका तपासणे पूर्ण केले आहे आणि उत्तरपत्रिका बारकोडचे

परीक्षण आणि स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यातील दाहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल अनुक्रमे 10 जून आणि 20 जून पर्यंत घोषित केले जातील”. विशेष म्हणजे खासगी विनाअनुदानित

शाळांच्या काही शिक्षकांनी मूल्यांकनाच्या कामात भाग घेण्यास नकार दिल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याची भीती असताना मंडळाचे हे विधान आले आहे.

दरम्यान दहावी बारावी पराक्षांच्या निकालांसंदर्भात अनेक शक्यता वर्तवण्यात येत होत्या. सर्व अटकळांना पूर्णविराम देत गोसावी म्हणाले की “मंडळाकडून कोणताही विलंब होणार नाही.

तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका निर्धारित वेळेत मिळतील. अधिक माहिती देताना गोसावी म्हणाले “जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 30 टक्यामध्ये बार कोड

स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आम्ही बारावी आणि दहावी परीक्षांच्या निकालांसाठी 10 आणि 20 जून या तारखा निश्चित केल्या आहेत”

बारावीच्या परीक्षेला यंदा 14.72 लाखांहून अधिक विद्यार्थ्यी बसले होते. तर 16.25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!