Wednesday, May 25, 2022

विद्यार्थीनीकडून शरीरसुखाची मागणी करणारा ‘तो’ प्राध्यापक फरार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विद्यार्थीनींना परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून प्राध्यापक शारिरिक सुखाची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्राध्यापकाविरोधात

पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो प्राध्यापक फरार झाला आहे. या प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विद्यार्थिनींना परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून आणि विविध कारणांनी आर्थिक मदत देऊन

त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी प्राध्यापक करत होता. त्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधू महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाविरुद्ध तक्रार

दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या आर्थिक अडचणी हेरून हा प्राध्यापक त्या मुलींची मदत करायचा आणि त्याऐवजी त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करायची, अशी

ओळख प्राध्यापकाची आहे. एवढचं नाही तर एखाद्या विद्यार्थिनीला एकट्यात गाठून तो मुलींच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!