Wednesday, May 25, 2022

कालिचरण महाराजांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हिंदू धर्मगुरू म्हणून ओळखले जाणारे कालिचरण महाराज नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असेच एक वक्तव्य करून

वाद ओढवून घेतला आहे. कालिचरण यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी देशाला जर आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचे असेल तर आपण केवळ हिंदूंनाच मत देऊन निवडून

आणावे असे म्हटले आहे.अलिगढमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे गरजेचे आहे.

तसेच सर्व हिंदूंनी धर्माचाच आधारावर मतदान केले पाहिजे असे म्हटले. एवढेच नाही तर त्यांनी भारतात केवळ सनातन धर्म असून बाकी कोणताही धर्म देशात नसल्याचेही म्हटले आहे.

राजकारणाविषयी बोलताना त्यांनी जनतेने राजकारणाचा तिरस्कार करणं सोडलं पाहिजे कारण राजकारणामुळेच हिंदू राष्ट्राची निर्मिती शक्य असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला. त्यांनी इराण,

इराक अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या सारख्या देशांचा उल्लेख करत त्यांनी हे सर्व देश आपल्या हातून निघून गेले आणि कट्टर मुस्लिम राष्ट्र बनले असल्याचे कालिचरण यांनी म्हटले.

हे तेच कालिचरण महाराज आहेत जयंती महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दखल होऊन त्यांना अटक देखील करण्यात आली होती.

दरम्यान, आता कालिचरण यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!