Tuesday, May 17, 2022

तुमचे व्हॉट्सऍप सुरू आहे का? व्हॉट्सऍपने भारतात बंद केली लाखो अकाऊंट्स

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: व्हॉट्सऍपने भारतातील १८ लाखहून अधिक व्हॉट्सऍप अकाऊंट्स बंद केली आहेत. एकट्या फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सऍपने १४ लाखहून अधिक अकाऊंट्स बंद केली आहेत.

माहिती तंत्रज्ञान २०२१ कायद्याखाली ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सऍपने केले आहे.व्हॉट्सऍप कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतातून व्हॉटॅपला ५९७ तक्रारी मिळाल्या होत्या.

त्यापैकी ७४ अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली होती. व्हॉट्सऍप प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.मार्च महिन्यात व्हॉट्सऍपने

यासंदर्भात आपला एक अहवाल जारी केला आहे. त्यात व्हॉट्सऍप युजरने केलेल्या तक्रारी, व्हॉट्सऍपने केलेल्या कारवाई, तसेच व्हॉट्सऍपने स्वतःहून केलेल्या कारवाईंची माहिती देण्यात आली आहे.

व्हॉट्सऍपच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे की भारतात १८ लाख ५ हाजार अकाऊंट्स बंद करण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सातत्याने

आर्टिफिशियल इंटिलेजेन्स, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ आणि इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक केली आहे. नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ५० लाखहून अधिक युजर

असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संना आपला मासिक अहवाल प्रकाशित करणे बंधनकारक आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...

राम साधना आश्रम मुकींदपुर येथे काल्याच्या कीर्तन निमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने महाप्रसाद

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सव व यज्ञ तसेच राम कथा पार पडत आहे त्या निमित्ताने...
error: Content is protected !!