Wednesday, May 25, 2022

सेक्स लाईफ आनंददायी बनवते टरबूज, जाणून घ्या फायदे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेक लोक सेक्स लाईफ आणखी आनंदी करण्यासाठी आणि त्यात कमी झालेला उत्साह वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या शोधात असतात असे निदर्शनास आले आहे.

मात्र टरबूज देखील सेक्स लाईफ आनंदी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.डाळिंबाचा रस हा ‘व्हायग्रा’सारखेच काम करू शकतो हे अलिकडेच एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. डाळिंबाच्या

रसासारखाच परिणाम आता टरबूज सुद्धा करू शकते असे एका संशोधनातून समोर आले आहे. टरबूज सर्वांना माहिती आहे. टरबूजाचा गुणधर्म थंड असतो. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात

भरपूर टरबूज खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. मात्र आता या फळाचा उपयोग चांगल्या सेक्स लाईफसाठी देखील होऊ शकतो असे एका संशोधनातून समोर आले आहे.भारतीय वंशाच्या

एका संशोधकाने अमेरिकेत केलेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, टरबूज हे व्हायग्रा सारखे काम उपयोगी असते. सेक्ससाठीची ईच्छाशक्ती वाढवण्याचे काम टरबूज करू शकते.

कलिंगडमधील घटक रक्तपेशींवर व्हायग्रासारखेच परिणाम करतात, असे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे.टेक्सास एअँड एमच्या फ्रुट अँड व्हे‍‍जिटेबल इम्प्रुव्हमेंट सेंटर’चे संचालक डॉ. भीमनगौडा पाटील

यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की “कलिंगड हे साधारण फळ नाही. त्यात शरीराच्या दृष्टीने अतिशय प्रभावशाली नैसर्गिक घटक आहेत. त्यात 92 टक्के पाणी असतं आणि कॅलरीज

शून्य टक्के असतात. त्याच्या फायद्याची यादी बरीच मोठी आहे. त्यापैकी सर्वात मोठा लाभ लैंगिक क्षमता वाढवण्याचा आहे.तुमच्या सेक्स लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर काळजी करायची आणि त्यासाठी

महागड्या ट्रिटमेंट देखील घेण्याची गरज नाही. केवळ टरबूजचे सेवन करून तुम्ही तुमची सेक्स लाईफ आनंदी बनवू शकता. शिवाय टरबूज बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे ते तुमच्या जास्त उपयोगी पडू शकते.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!