Tuesday, May 24, 2022

गरम तव्यावर का टाकू नये पाणी? कारण ऐकून व्हाल हैराण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रात दिशा तसेच त्यांच्या उत्तम वापराबद्दल सगळेच सांगितलेले असते. इतकंच नव्हे तर वास्तुशास्त्रात काही महत्त्वाच्या

गोष्टींच्या योग्य वापराबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले आहे. उदाहरण म्हणून किचनमध्ये उपयोगी येणारी भांडी, इलेक्ट्रॉनिक आयटम्स. साधारण प्रत्येक

भारतीय घरांच्या किचनमध्ये(kitchen) चपाती बनवण्याचा तवा असत. या तव्याचा कसा उपयोग केला पाहिजे आणि त्याला योग्य पद्धतीने कसे ठेवले पाहिजे याबाबत जाणून घेणे गरजेचे असते.

नाहीतर मोठे नुकसान सोसावे लागू शकते.घरात अनेक मोठी माणसे काही गोष्टींसाठी मनाई करत असतात. या गोष्टी अनेक शतकांपासून चालत आल्या आहेत. यातीलच एक बाब म्हणजे गरम तव्यावर

पाणी टाकणे. गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. हे तुम्ही अनेक जणांकडून ऐकले असेल. मात्र त्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने त्याचा येणारा

आवाज छन हा चांगला नसतो. यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होते. घरातील सदस्याला यामुळे आजार होऊ शकतो. असंही म्हटलं जातं की गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार

पाऊस पडतो. असा पाऊस विध्वंसेचे कारण बनू शकतो. यासाठी वडीलधारी मंडळी असे न करण्यास सांगतात. तव्याचा संबंध राहुशी जोडलेला असतो. यासाठी तव्याची योग्य ती साफ-सफाई न केल्यास

मोठ्या समस्येचे कारण बनू शकते. वास्तुशास्त्रानुसार तवा किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जो बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही. तवा कधीही खराब अवस्थेत ठेवू नये. याचा उपयोग

केल्यानंतर नेहमी स्वच्छ करून ठेवा. नाहीतर हे कंगालीचे कारण बनू शकते. जेव्हाही तुम्ही चपाती करण्यास सुरूवात कराल तेव्हा तव्यावर थोडे मीठ शिंपडा. असे केल्याने घरात धन-धान्याची कमतरता राहत

नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास असे केल्याने तव्यावरील किटाणू नष्ट होतातआणि यावर बनलेल्या चपात्या खाऊन आजारी पडायला होत नाही.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!