Wednesday, May 25, 2022

देवगाव व नांदूर शिकारीतील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे उपस्थितीत तालुक्यातील देवगाव व नांदूर शिकारीतील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य गतिमान प्रगती करत असल्याने तसेच नेवासा तालुक्यात मंत्रिपदाच्या माध्यमातून विकास कामांसाठी

उपलब्ध होत असलेला निधी यामुळे विकासकामांना साथ देण्यासाठी देवगाव व नांदूर शिकारी येथील भाजप कार्यकर्त्यांनी ना.शंकरराव गडाख यांचे उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

यात नांदूर शिकारीचे माजी सरपंच सतीषराव कर्डिले, देवगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष कचरुदास गुंदेचा, देवगाव सोसायटीचे माजी सचिव भगवान निकम,भाजपा किसान मोर्चा चिटणीस दत्तात्रय निकम,

रमेश निकम व दादासाहेब निकम यांच्यासह देवगाव व नांदूर शिकारी येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी सोनई येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला.यावेळी नेवासा बाजार समिती सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे,

उपसभापतीचे माजी उपसभापती किशोर जोजार, तुकाराम मिसाळ,माजी प स सदस्य अजित मुरकुटे,मुकींदपुरचे सरपंच सतीश निपुंगे,माजी सरपंच गोरक्षनाथ निकम,ज्ञानेश्वर कारखाना माजी संचालक

रावसाहेब निकम,देवगावचे उपसरपंच महेश निकम,सखाहारी आगळे,भाऊसाहेब मोरे,अशोक शेठ गुंदेचा,बाबासाहेब पाडळे, शब्बीर सय्यद,कुंदनशेठ भंडारी, उत्तम भावराव आगळे, दिपक निकम,ईश्वर काळे,योगेश निकम,

बाळासाहेब लिंगायत,गणेश शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!