Wednesday, May 25, 2022

शिर्डी संस्थानाचा मोठा निर्णय; मंदिरात घडली ही घटना

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भोंगावाद आणि त्याच बरोबरीने सुप्रीम कोर्टाचे निर्देश यामुळे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र साईबाबा संस्थानाने सामंजस्याची भूमिका घेत इतर देवस्थान आणि प्रार्थनास्थळांपुढे

आदर्श ठेवला आहे. तीन तारखेच्या रात्रीच्या शेजारतीपासून साई मंदिराचे लाऊड स्पिकर बंद करण्यात आले आहेत.इतिहासात प्रथमच श्री साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती

लाऊडस्पिकर विनाचं झाली आहे. याच बरोबरीने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मशिदीत नमाज झाली परंतु अजानसाठी कोणीही स्पिकरचा वापर केला गेला नाही. साईबाबांनी साठवर्षाहुन

अधिक काळ शिर्डीत वास्तव करत सर्व धर्म समभावची शिकवण देत, अवघ्या विश्वाला सबका मालिक एकचा संदेश दिला. येथील पडक्या मशिदीत साईंनी धुनी प्रज्वलीत केली. साईबाबा आपल्या

हयातीत मशिदीला द्वारकामाई नावाने संबोधत असे. आजही द्वारकामाईवर रामनवमीच्या दिवशी भगवा आणि हिरवा रंग असलेला हिंदू-मुस्लीमांच्या एकतेचा ध्वज फडकवला जातो.

परंपरेनं साईमंदिरात दररोज सकाळी 9:45 वाजता साईच्या समाधी समोर हिंदू आणि मुस्लीम मानकरी एकत्र येऊन समाधीवर चादर चढवून फुले वाहत साई दर्शन घेतात. साई समाधीच्या

उत्तरेकडील बाजुने मुस्लीम तर दक्षिणेकडील बाजुने हिंदू मानकरी उभे राहुन फुले वाहत प्रार्थना करण्याची परंपरा ही गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळापासुन सुरु आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!