Wednesday, May 25, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस प्रश्नावर बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा गनिमीकावा 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज दिनांक 4 मे रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन हॉलमध्ये कलेक्टर व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार आणि साखर सहाय्यक

आयुक्त यांच्यासह साखर कार्यालयाचे सर्व अधिकारी यांची अतिरिक्त झालेल्या उसा बाबत ऊस गाळपासाठी बैठक नियोजन सुरू होते या बैठकीत गनिमीकावा करत प्रहार जनशक्ती पक्षाचे

जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे जिल्हा कायदेशीर सल्लागार एडवोकेट पांडुरंग आवताडे , प्रहार श्रीरामपुर विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब दुस यांनी बैठकीत प्रवेश केला बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा अतिरिक्त झालेला उसाचा प्रश्‍न सुटू पर्यंत कोणीही कारखाने बंद करू नये असे जाहीरपणे सांगितले त्यावर कारखानदारांनी

प्रतिक्रिया देत ऊस कामगारां अभावी ऊस तोडणे शक्य नसल्याचे कारण दिले ऊस तोडणी हार्वेस्टर उपलब्ध आहेत परंतु त्यामागे लागणारी वाहने ट्रॅक्टर आणि ट्रक उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले या यंत्रणेने

अभावी आम्हाला ऊस तोडणे शक्य नसल्याने आम्ही ऊसतोड करू शकणार नाही पर्यायाने उस कारखान्यात न आल्याने कारखाने बंद केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कारखाने नोकेन झाल्याने कारखाने

तोट्यात चालतील असे सोपस्कार बनावट उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे काम सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना अतिरिक्त ऊस प्रश्नावर निवेदन देऊन

बोलण्याची परवानगी मागितली जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताच विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीन कडे दररोज शेकडो शेतकरी बांधवांच्या ऊसाला तोड नसल्याबाबत च्या तक्रारी तसेच ऊसतोडीसाठी अडवणूक करून पैसे घेतल्याच्या तक्रारी

दररोज प्राप्त होत असल्याचे सांगितले बैठकीत बसलेल्या सर्व कारखानदारांना प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातला ऊस न तोडता त्यात क्षेत्रातल्या उसाच्या खोडक्‍या करून नव्वद शंभर किलोमीटर लांब अंतरावरून उस आणून कशासाठी गाळप केले

तसेच उसाची नोंद करणारी सर्वच कारखानदारांची यंत्रणा बनावट असल्याचे जाहीरपणे सांगितले त्यात कुठलीच पारदर्शकता नाही जाणून-बुजून जवळच्या शेतकऱ्याची ऊस नोंद करायला साखर कारखाने टाळाटाळ करत असतात वास्तविक

परिस्थिती पाहता ऊस तोड कामगार आपापल्या गावी निघून चालले असले तरी ऊसतोड हार्वेस्टर आणि त्यामागे चालणारी यंत्रणा म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रक यांना ड्रायव्हर व्यतिरिक्त अतिरिक्त कामगार लागत नसल्याने सर्व कारखानदार मिळून जिल्हाधिकारी

यांची दिशाभूल करत असल्याचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी ही बाब लक्षात आणून दिली असता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पोटे यांच्या भूमिकेचे स्वागत करून साखर सहआयुक्त मिलिंद भालेराव यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनावर

तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 6 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच ऊस वाहतूकदारांचे प्रतिनिधी यांच्यासह तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!