Monday, May 23, 2022

सेक्स केल्याने होणारे दहा फायदे जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :आपल्या देशात सेक्सवर बोलणं एक वाईट गोष्ट काहींच्या मते मानली जाते, पण एका संशोधनानुसार सेक्स आयुष्यात महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य देखील लाभतं.

एका शोधानुसार सेक्स करण्याआधी काही वेळ आधी व्यायाम केल्याने आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यासोबत तुम्हाला आल्हाददायक आणि उर्जा आल्यासारखं वाटेल.

चांगलं आरोग्य राखण्यासाठी सेक्स महत्वाचा ठरतो. सेक्स शरीराराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, ज्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळ आजारपणाचा सामना करतात.सेक्स तुम्हाला फक्त भरपूर आनंद देत नाही

 तर तुमची कामेच्छा देखील वाढवतो. महिलांमध्ये सेक्स दरम्यान सेक्स योनी स्नेहक आणि रक्त संचार वाढवतो, महिला याद्वारे फक्त आनंद घेतात एवढं म्हणण्यापेक्षा त्या शारीरीक रूपाने अधिक सदृ्ढ देखील राहतात.

सेक्स महिलांसाठी अनेक बाबतीत महत्वाचा आहे, यामुळे महिलांचं ब्लाडर कंट्रोल म्हणजेच मूत्राशय नियंत्रणाची क्षमता वाढत जाते. सेक्स महिलांच्या मांसपेशीच्या मजबुतीतही सहाय्यत ठरतो.

सेक्स दरम्यान महिला ओरगाज्म पूर्णपणे प्राप्त करतात, यामुळे हा स्त्राव मासपेशींनी मजबूत करण्यास सहाय्यक ठरतो.नवीन संशोधनानुसार सेक्स आणि ब्लड प्रेशरचं आपआपसात एक संबंध असतो

सेक्स ब्ल़ड प्रेशर संतुलित करतं, ब्ल़ड प्रेशर कमी करण्यात सेक्सची महत्वाची भूमिका असते. व्यायाम आणि सेक्स हे एकमेकांसाठी पूरक मानले जातात, व्यायामाने तुम्हाला उत्साहीत वाटतं, तर सेक्स

तन-मनचा उत्साह वाढवण्यास मदत करतो. चांगल्या सेक्ससाठी सकारात्म विचार महत्वाचा आहे. सेक्स एका प्रकारे तुमच्या शरीरात, सकारात्मक विचार रूजवतो. सेक्समुळे मिनिटाला पाच कॅलरीज

बर्न होतात. यामुळे रोगाची प्रतिकारशक्ती वाढते, आणि तुमच्या आजारी पडण्याचं प्रमाण कमी होत जातं. सेक्स शरीरारासाठी व्यायामाची भूमिका पार पाडतो, याचा फायदा शरीराला सर्व बाजुंनी होत असतो.

सेक्स तुमच्या ह्रदयासाठीही फारच उपयोगी आहे. सेक्स करत राहत असतांना हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, नियमित सेक्स हार्ट अटॅक आणि स्ट्रोकती शक्यता निम्याने कमी होते. सेक्स करत राहिल्याने

एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन संतुलित राहतं. जाणकारांच्या मते एका आठवड्यात दोन वेळा सेक्स केल्याने हार्ट अटॅकची शक्यता निम्याने कमी होते.सेक्स शरीराची अनेक दुखणी कमी करतो, सेक्स

एक्सपर्टच्या मते एस्पिरिनची गोळी घेण्यापेक्षा सेक्स जास्त लाभदायक आहे. यामुळे शरीरारातील दुखणी कमी करण्यासाठी सेक्स गोळ्यांपेक्षाही जास्त लाभदायक मानला जातो. सेक्स करण्याने

तुम्ही फक्त फिटच राहत नाही, तर प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही सेक्स कमी करतो. पुरूष जे महिन्यात २१ वेळा सेक्स करतात, त्या व्यक्तीची प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी होते.

 

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!