Tuesday, May 17, 2022

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात घसरण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल बुधवारी कांद्याला प्रतिक्विंटलला 1150 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत काल 4346 गोणी कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 950 ते 1150 रुपये, कांदा नंबर 2 ला 500 ते 900 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 450 रुपये, गोल्टी

कांदा 450 रुपये ते 650 रुपये, जोड कांदा 100 ते 200 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारच्या तुलनेत बुधवारी कांद्याच्या आवकेत 700 गोण्यांनी वाढ झाली.

बुधवारी 20 हजार 212 कांदा गोण्यांची आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1200 रुपयांपर्यंत स्थिर होते.नवीन उन्हाळ गावरान कांद्याची आवक होत आहे.

एक-दोन लॉटला 1100 ते 1200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 900 ते 1050 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 700 ते 900 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 700 रुपये,

गोल्टी कांद्याला 100 ते 400 रुपये, जोड कांद्याला 200 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!