Tuesday, May 17, 2022

जेवणानंतर तुम्ही आंघोळ करता का? तर लगेच वाचा ही बातमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: उन्हाच्या काहिलीने सध्या जीव हैराण होतोय. त्यामुळे या दिवसांत कितीदा आंघोळ केली तरी ती कमीच. अशातच आंघोळीबाबत काहीजण चुका करात. अनेकजण

रात्री जेवल्यानंतर आंघोळ करात. मात्र तुम्ही जर असे करत असाल तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देताय. जेवणानंतर आंघोळीची सवय तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

यामुळे तुमचे वजनही वाढू शकते अथवा तुम्हाला अॅसिडिटी अथवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्याअशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला आजारी पाडू शकतात.सकाळचा

नाश्ता असो वा रात्रीचे जेवण लगेचच खाल्ल्यानंतर आंघोळ करू नये. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आंघोळीनंतर बॉडीचे तापमान वाढते त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही.

अनेकांना जेवणानंतर फळे खाण्याची सवय असते. असे करणाऱ्यांनी ही चूक करू नये. कारण असे केल्याने तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तुम्ही पाहिले असेल की अनेकांना

जेवणानंत स्मोकिंग करण्याची सवय असते. मात्र असे करणाऱ्यांनो व्हा सावधान…कारण असे केल्याने वजन वाढू शकते. जेवल्यानंतर अनेकांना लगेच झोपायची सवय असते. अशातच

शरीरात अन्न नीट पचत नाही. यामुळे पोट खराब होऊ शकते. त्यामुळे जेवणानंतर १०-१५ मिनिटे वॉक केला पाहिजे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!