Wednesday, May 25, 2022

नगर ब्रेकिंग:औरंगाबाद-नगर महामार्गावर मोठा अपघात 8 ते 10 प्रवासी यामध्ये..

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबाद-नगर महामार्गावरील इसरवाडी फाट्याजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा आणि लॅक्सरी बसचा अपघात झाला आहे. गंगापूरजवळ हा अपघात झाला.

अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वाहनांतील 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी गंगापूर सरकारी रुग्णालयात नेले जात आहे.

अपघात झाल्याने नगर-औरंगाबाद रोडवर वाहतुक कोंडी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भानसहिवरा तालुका नेवासा येथून लग्नाचं वऱ्हाड इसरवाडी मार्गे बीडकडे निघाले होते. त्यात बस

ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव लक्झरी बसने त्यांना धडक दिली. त्यात 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका दाखल झाल्या असुन

जखमींना गंगापूर उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत आहे.वाहतुक कोंडीमुळे औरंगाबादकडे जाणाऱ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!