Tuesday, May 17, 2022

आता ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमधील सदस्‍य संख्‍येत हाेणार वाढ! 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय माध्यम कोणतं, असा प्रश्‍न केल्‍यास बहुतांश जण त्‍याचे उत्तर व्हॉट्स ॲप असेच देतील. हे ॲप आपल्या युझर्सना नेहमी हटके आणि धमाकेदार

फिचर देत असल्याने सोशल मीडिया युझर्समध्ये त्याची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॉट्स अ‍ॅपने आता आणखी एक नवे फिचर आपल्या युझर्ससाठी आणले आहे. आता

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये असणाऱ्या सदस्यसंख्येत वाढ करण्‍याचा कंपनीचा विचार सुरु आहे.मेटा कंपनीचा सीइओ मार्क झुकरबर्गने दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपच्या नव्या फिचरची घोषणा केली होती.

या फिचरमध्ये इमोजीद्वारे तुम्ही रिॲक्शन्स देवू शकणार आहात. ही खुशखबर त्यांनी युझर्सना दिली तोपर्यंत त्याने आणखी एक खुशखबर आपल्या युझर्ना दिली आहे. ती म्हणजे व्हॉट्स ॲप

ग्रुपमधील २५९ सदस्यसंख्‍या आता ५१२ एवढी वाढवता येणार आहे.संभाषणात सुलभता आणण्यासाठी, एकाचवेळी अनेकांशी संवाद साधण्यासाठी, जोडण्यासाठी ही सुविधा देण्‍यात

आली आहे. या ग्रुपमध्ये फक्त २५९ व्हॉट्स ॲप युझर्सना सामील करुन घेवू शकत होता; पण आता व्हॉट्सॲप लवकरच ग्रुपमधील सदस्य संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. आता २५९ ऐवजी ५१२ सदस्य

असणार आहेत; पण सध्या या फिचरचे टेस्टींग बीटा व्हर्जनवर सुरु आहे, अशी माहिती व्हॉट्स ॲपच्या नव्या फिचरची माहीती देणाऱ्या WABetainfo या वेबसाईटने दिली आहे.नव्या फिचरमूळे एखादी संस्था,

व्यावसायिक, एका विचारांची लोक यांसाठी हे नवे फिचर उपयोगी पडणार आहे. लवकरच ते व्हॉट्स ॲप युझर्सना उपल्बध होणार आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!