Tuesday, May 24, 2022

सूर्यकुमार यादवने मैदानावर घेतली Viagra ची गोळी?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर 5 रन्सने थरारक विजय मिळवला. मुंबईने

गुजरातला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार कमबॅक करत सामना जिंकवला.गुजरात

विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव टायटन्सविरुद्ध खास खेळ करू शकला नाही. मात्र सुर्यकुमार यादवचं एक कृत्य सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होतं.

कालच्या सामन्यात सुर्यकुमार यादव फलंदाजी करताना मैदानावर पांढऱ्या रंगाची गोळी घेताना दिसला.ही गोळी घेतल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा होऊ लागली. यावेळी

एका युझरने सुर्यकुमार यादवने Viagra ची गोळी घेतली असल्याचं पोस्ट केलंय. दरम्यान ही गोळी कसली होती, हे समोर आलं नाही. मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार

यादव फलंदाजी करत होता. यावेळी 11 व्या ओव्हरची सुरुवात होण्यापूर्वी पांढरी गोळी घेतली. मात्र, 11 चेंडूत 13 रन्स करून रशीद खानने त्याला पव्हेलियनमध्ये पाठवलं. दरम्यान

कालच्या सामन्यात गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी अवघ्या 9 रन्सची गरज होती. मात्र डॅनियल सॅम्सने चिवटपणे गोलंदाजी करत फक्त 3 रन्स

दिले. यासह मुंबईला गुजरातला 20 ओव्हरमध्ये 172 धावांवर रोखण्यात यश आलं. मुंबईचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!