Tuesday, May 17, 2022

नगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना: याठिकाणाहून गर्भपाताच्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सावेडीतील एका मेडिकल एजन्सीच्या नावे एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा आला होता, तो एमआयडीसी पोलीस व औषध

प्रशासनाने जप्त केला आहे. एका पॅकेटमध्ये पाच नग याप्रमाणे 900 कीटमधून साडेचार हजार गोळ्यांचा हा साठा आहे. बिल मात्र दुसर्‍या गोळ्यांच्या नावाचे असल्याने याबाबत संशय व्यक्त होत आहे.

यामुळे पोलीस व औषध प्रशासनाने तो साठा जप्त करून तपास सुरू केला आहे. यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय वापरण्यास बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा एमआयडीसी परिसरात असल्याची खबर मिळाली होती. यानंतर औषध प्रशासनाचे सहायक

आयुक्त हेमंत मेतकर, औषध निरीक्षक जावेद शेख, एमआयडीसी ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. एमआयडीसीतील

एका ट्रान्सपोर्ट कंपनीत हा साठा आला होता.सावेडीतील एका मेडिकल एजन्सीच्या नावे या गोळ्यांचे बिल असून, त्याचे बिल मात्र थंडीतापाच्या गोळ्यांचे आहे. एका पॅकेटमध्ये पाच नग

याप्रमाणे 900 कीटमधून साडेचार हजार गोळ्यांचा हा साठा आहे. दुसर्‍याच गोळ्यांच्या नावाचे बिल असल्याने याबाबत संशय व्यक्त होत आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय होणार्‍या गर्भपातासाठी

या गोळ्यांचा प्रामुख्याने वापर होत असल्याने मेडिकल दुकानांत छुप्या पद्धतीने विक्री करण्यासाठीच हा साठा आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!