Wednesday, May 25, 2022

गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने मासिक पाळीची तारीख बदलते? जाणून घ्या सत्य

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीचं चक्र हे अनेक कारणांमुळे बदलू शकतं. मासिक पाळीच्या सायकलचा कालावधी मासिक पाळीची लक्षणे बदलू शकतात.

अनियमित मासिक पाळी येण्याचंमुख्य कारण म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या पातळीत असंतुलन होणं. त्यामुळे जर तुमच्या मासिक पाळीच्या तारखा वेळोवेळी

बदलत असतील आणि अनियमित मासिक पाळी येत असेल तर त्यामागे काही कारणं असू शकतात.गर्भनिरोधक पद्धती जसं की, आईयूडी, आपात्कालीन गर्भनिरोधक किंवा यासंबंधीच्या

काही गोळ्यांमुळे हार्मोन्सच्या पातळी असंतुलन निर्माण होतं. यामुळे मासिक पाळीच्या सायकलमध्ये बदल होतात.पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम, गर्भाशयातील फायब्रॉईड्स, एंडोमेट्रियोसिस,

पेल्विक इंफ्लेमेटरी डिसिज, अंडर किंवा ओवरएक्टिव थायरॉयड अशा समस्या असलेल्या महिलांच्या पिरीयडसच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतात.

जर तुमच्या वजनात अचानक वाढ होत असेल किंवा ते कमी होत असेल तर याचा तुमच्या मासिक पाळीवर परिणाम करू शकतो. व्यायामामध्ये होणारा बदल,

वाढलेला ताण, दारू पिणं किंवा सिगारेट ओढणं यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.

ताज्या बातम्या

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....
error: Content is protected !!