Monday, May 23, 2022

महिलेचा पती नपुंसक; माजी IAS अधिकाऱ्याने सुनेला खोलीत बोलावलं अन्…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: 1992 बॅचचे मध्यप्रदेशच्या एका निवृत्त IAS अधिकारीवर त्यांच्याच सुनेने बलात्काचा प्रयत्न आरोप केला आहे. हे प्रकरण कौटुंबिक

न्यायालयात पोहोचलं असून त्यावर सुनावणी सुरू आहे. IAS अधिकारीची पत्नी आणि मुलावरही सुनेने हुंड्यासाठी छळ करीत असल्याचा आरोप केला आहे.

याशिवाय तिला बांधून मारहाण केली जात असल्याचं तिने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी निवृत्त झालेल्या IAS अधिकाऱ्यांनी आपल्या मुलाचं लग्न माझ्यासोबत लावून दिलं होतं.

मात्र पती शारिरीक अक्षम आहे. हे माझ्यापासून लपवण्यात आलं होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीने खोलीबाहेर काढलं. तिने सासऱ्याला याबाबत सांगितलं तर ते म्हणाले, की माझ्यासोबत खोलीत

चल मी सर्व ठीक करेन. सासऱ्याने शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिला तर मला मारहाण केली. तिने पतीकडे याबाबत तक्रार केली तर त्यानेही वडिलांनाच साथ दिली.

लग्नाच्या दोन दिवसांनंतर माझ्याकडून 7 लाख कॅश आणि फॉर्च्युनर गाडीची मागणी केली. दररोज मला मारहाण करीत होते. जेवणही देत नव्हते. कधी काही देत जरी होते ते शिळ असायचं.

मी माहेरी याबाबत सांगितलं. यानंतर भाऊ मला घेण्यासाठी आला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी आम्हाला घराबाहेर काढलं. या प्रकरणात एसपींनी सांगितलं की, दोन्ही पक्षांच्या आरोपांचा तपास सुरू आहे.

पीडितेने आरोपींवर हुंड्यासाठी छळ, शारिरीक आणि मानसिक शोषण या प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!