Tuesday, May 24, 2022

वृत्तपत्र जाळण्याच्या निषेधार्थ तालुक्यातील पत्रकारांनी दिले पोलीस प्रशासनाला निवेदन

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राहुरी तालुक्यातील वळण येथे एका सायं दैनिकाचे समाज कंटकांनी वृत्तपत्र जाळल्याची घटना घडली असुन याबाबत राहुरी

तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत निषेध व्यक्त केला आहे.अवैध व्यवसायाची बातमी सायं.दैनिक सार्वमंथन वृत्तपत्रात बातमी

छापून आली होती.राहुरी तालुक्यातील वळण येथील अवैध व्यवसाय करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची बातमी सायं.दैनिक सार्वमंथनने प्रकाशित

केल्याचा राग मनात धरून काल शनिवार दिनांक ७ मे रोजी सायं.दै.सार्वमंथन या अंकाचे पार्सल एका ठिकाणी होते.यातील जगन्नाथ व कुशिराम,राहणार प्रिंप्री-वळण हे दोन्ही

दारूच्या खुप नशेत होते. जेथे अंक ठेवले होते त्या टपरीवर गलुलिचे खडे मारत.. परत या ठिकाणी पेपर ठेवायचे नाही असे म्हणत पेपरचे पार्सल हिसकावुन घेत रस्त्यावर जाळले व गावात दहशत माजवली.

अशा समाजकंटक प्रवृत्ती वर कठोर कारवाई करावी व संपादक यांना पोलीस संरक्षण मिळावे अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे.निवेदनावर अधिसिकृती धारक‌‌ पत्रकार निसार भाई‌ सय्यद,

अनिल कोळसे , रफिक शेख,गणेश विघे, कर्णा जाधव,आकाश येवले, विजय येवले, प्रसाद मैड अनिल देशपांडे, विलास कुलकर्णी, श्रीकांत जाधव, राजेंद्र वाडेकर,

कर्णा जाधव, राजेंद्र उंडे,संजय कुलकर्णी, रुषीकेश राउत,सोमनाथ वाघ ,मनोज साळवे, मनिष पटेकर,सतिश फुलसौंदर,शरद पाचरणे संतोष जाधव,संजय संसारे, वृत्तपत्र विक्रेता अल्ताफ शेख आदि उपस्थित होते.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!