Tuesday, May 24, 2022

खळबळजनक: नगर जिल्ह्यातील या कारखान्याच्या संचालकावर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डोक्याला पिस्तूल लावून पतीसह खलास करण्याची धमकी देऊन मजूर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी

श्रीनिवास बाबुराव घाडगे (रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी घाडगे हा काॕग्रेसची सत्ता असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील सहकार महर्षी

शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा संचालक आहे. हाच घाडगे शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे. बलात्कार झालेल्या मजूर महिलेने या

अत्याचाराविरुद्ध पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली होती. त्यांच्या आदेशावरून शिरूर पोलिसांनी घाडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.१३ मार्च रोजी इनामगाव (ता. शिरूर) येथील

जिल्हा परिषद शाळेनजीकच्या एका बांधकामावर हा प्रकार घडला होता. पीडित महिला जिल्हा परिषद शाळेजवळील एका पडक्या खोलीत

वीटा उचलत असताना घाडगे तेथे आला. तेथे त्याने पिस्तूलचा धाक दाखवून अत्याचार केला. मदतीसाठी आरडाओरडा करू पाहणाऱ्या महिलेच्या डोक्याला पुन्हा पिस्तूल लावला. याबाबत कोठेही

या घटनेची वाच्यता केल्यास तुम्हाला गावातून हाकलून देईन, दोघींना तुमच्या नवऱ्यांसह मारून टाकीन, अशी धमकी दिली. यावरून पोलिस तपास करीत आहेत.

नागवडे कारखाना संचालक असलेले इनमगाव येथील रहिवासी घाडगे यांच्या कृत्यांची पुणे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी या गंभीर घटनेची गाभीर्याने दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. गुन्हा दाखल होताच

घाडगे हा फरार झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करीत आहेत.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!