Wednesday, May 25, 2022

प्रेरणा पतसंस्थेमुळे ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावला : आमदार लंके

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:प्रेरणा पतसंस्थेमुळे ग्रामीण भागाचा अर्थकारण बदलून गेले असून सर्वसामान्यांना अर्थपुरवठा झाल्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला गेला आहे.

हजारो युवकांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य केल्यामुळे स्वतःच्या पायावर उभी राहिले त्यांचे छोट्या मोठ्या उद्योगांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत झाली .

ज्येष्ठ नेते माजी प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणा पतसंस्था चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने ही संस्थासस्था सहकार चळवळीचा आदर्श असल्याचे प्रतिपादन पारनेर

विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.निलेश लंके यांनी केले.गुहा येथे प्रेरणा पतसंस्थेस आमदार निलेश लंके यांनी भेट दिली प्रसंगी ते बोलत होते .पुढे बोलताना आ.निलेश

लंके म्हणाले की, प्रेरणा पतसंस्थेच्या पारदर्शी कारभारामुळे संस्थेचा राज्यभर नावलौकिक आहे. सामाजिक क्षेत्रातही संस्थेचे भरिव कार्य असल्याचे आ.लंके म्हणाले.यावेळी प्रेरणा संस्थेचे

संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी आ. निलेश लंके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी संचालक मच्छिंद्र हुरुळे, अशोक उर्हे प्रा. लांबे सर, सुजित वाबळे ,सिद्धार्थ वाबळे त्याचप्रमाणे अविनाश ओहोळ,

अनिल आंबेकर, शौकत भाई सय्यद, रविंद्र दोंडे, प्रा. विशाल वाबळे, सुभाष कोळसे, बंडू कोळसे, संजय गांडुळे, सागर सोनवणे ,श्रीहरी आंबेकर, प्रशांत वाबळे, डॉ. विजय वाबळे, विजय सोनवणे,

निलेश ओहोळ, शिवाजी मांजरे ,बाळासाहेब कोळसे, बंटी वाबळे, अतुल कोळसे,रविंद्र उर्हे,गंगाराम चंद्रे,योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!