Wednesday, May 25, 2022

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी मोठ्या राजकीय भूकंपाच्या तयारीत

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात सोयरे धैर्याचे राजकारण खूप मोठ्या प्रमाणात

आहे चालतं. आता नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा राजकीय भूकंप घडवून आणत आहेत अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात सगळ्याच पक्षात मैत्रीचे संबंध

असणारे पण वरकरणी काँग्रेस अथवा भाजप यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे भासविणाऱ्या काही नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी राहुल जगताप आणि नाहाटा

पॅटर्न राबवित आहेत. काहींचे तळ्यात-मळ्यात असले तरी अधांतरी असणारे अनेक नेते लवकरच हातात घड्याळ बांधणार असल्याची माहिती आहे.राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप यांनी

राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी करुन पक्षाला बळकटी देणार असल्याचे व तालुक्यातील यापुढील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरच लढविणार असल्याचे यापूर्वीच अनेकदा ठणकावून सांगितले.

तथापि त्यांना ही जुळवणी करण्यासाठी सारथी मिळत नव्हता. आता तो बाळासाहेब नाहाटा यांच्या रूपाने मिळाला आहे. त्यामुळे आता पक्ष वाढीसाठी प्रयत्नराष्ट्रवादीत ”इनकमिंग”चे संकेतया महिन्याच्या

अखेरीला बाळासाहेब नाहाटा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत. श्रीगोंद्यातील या कार्यक्रमासाठी पक्षाची पहिली फळी येईल. त्यातच माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब शेलार यांचा प्रवेश निश्चित आहे. या

दोघांव्यतिरिक्त अर्धा डझन नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळत नाही. जगताप व नाहाटा टीमकडून डावपेच आखले जात आहेत. या डावपेचांनुसार तालुक्यातील काँग्रेस-भाजपाला

खिंडार पाडून ”जोर का झटका” देण्याचा दावा केला जात आहे.नाहाटा यांचा अधिकृत प्रवेश होणार असून अण्णासाहेब शेलार हेही आमच्यासोबत येत आहेत असे राहुल जगताप म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!