Tuesday, May 24, 2022

बाळ बोठेची रवानगी या कारागृहात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेर येथील उपकारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या झाल्यामुळे 20 कैद्यांची रवानगी प्रत्येकी 10 याप्रमाणे

नाशिक आणि औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यामध्ये रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याला

नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले असल्याचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले.पारनेर उपकारागृहाची 24 कैद्यांची क्षमता आहे. मात्र प्रत्येक्षात याठिकाणी

70 कैदी ठेवण्यात आले होते. हे प्रमाण जास्त झाल्याने जुन्या गुन्ह्यातील कैदी अन्य ठिकाणी रवाना करण्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानुसार औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात 10 तर नाशिक

येथील मध्यवर्ती कारागृहात 10 असे 20 कैद्यांची रवानगी करण्यात आली आहे. तरीही याठिकाणी सुमारे 50 कैदी असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले.

दरम्यान रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बाळ बोठे कारागृहात आहे. त्याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्याला उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. तसेच कोतवाली

पोलिसांत दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील त्याला उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. आता त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!