Wednesday, May 25, 2022

जाणून घ्या नगर जिल्ह्यात कांद्याचे दर वाढले का कमी झाले

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला. तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत सोमवारी 9012 गोण्या कांद्याची आवक ( झाली. कांदा नंबर 1 ला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 450 ते 850 इतका

भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांद्याला 450 ते 650 रुपये भाव मिळाला तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.

सोयाबीनला कमीत कमी 6570 रुपये, जास्तीत जास्त 6800 रुपये तर सरासरी 6685 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला कमीत कमी 2170 रुपये, जास्तीत जास्त 2312 रुपये,

सरासरी 2250 रुपये इतका भाव मिळाला. हरबरा सरासरी 4350 रुपये, तुरीला सरासरी 5200 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!